Duration 30:55

Cyclone Biparjoy LIVE : Maharashtra Monsoon कसा लांबला, आता नेमका कधी कुठे पाऊस पडेल

16 403 watched
0
145
Published 16 Jun 2023

#biparjoycyclone #Biparjoy #Cyclone साधारण 10 दिवस अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातला 15 तारखेला धडक दिली. 4 तारखेला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून अजूनही मुंबईत आलेला नाही. महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस का लांबतोय? जाणून घ्या ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Category

Show more

Comments - 12