Duration 2:45

Cyclone Tej 2023: अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ

17 390 watched
0
140
Published 18 Oct 2023

🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/ #cyclonetej2023 #arabianseacyclone #mumbai मान्सून परतीच्या वाटेला लागला आहे. पण, त्याआधीच अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं. यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होतंय. त्यापाठोपाठ बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं. या दोन्ही चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? मुंबई आणि कोकण किनारपट्टीला किती धोका आहे? चक्रीवादळ कुठे धडकणार? हेच या व्हिडिओत पाहुयात... --------- डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक: https://newstak.app.link/fataak Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Category

Show more

Comments - 3