Duration 6:1

कोरोना काळात ह्या घरगुती उपयांनी वाढवा शरीरातली ऑक्सिजनची पातळी | how to improve oxygen level | oxy

446 watched
0
19
Published 24 Apr 2021

Hello everyone...... Wellcome back to my youtube channel.....🙏 आजीचे नुसके 🙏 Aajiche nuske 🙏 आपल्या शरीराला ऑक्सिजन ची किती गरज असते हे आपण सगळे जाणतोच. शरीरातील ऑक्सिजन रक्ताद्वारे सर्व अवयवांमध्ये पोहचते. रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता असेल तर त्याचा परिणाम शरीराच्या विविध अवयवांवर होतो. त्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये अशा पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे जे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी कार्य करतात. ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी फायबर, आयन ,कॉपर आणि विटामिन सी दररोज आपल्या आहारात घेणे आवश्यक आहे.आज मी तुम्हाला अशाच काही पदार्थांविषयी सांगणार आहे जे तुमच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतील. मोड आलेले कडधान्य खाण्याचे फायदे सफरचंद खाण्याचे फायदे तुळशीचे फायदे , लिंबू खाण्याचे फायदे लसूण खाण्याचे फायदे , गाजर खाण्याचे फायदे रताळे खाण्याचे फायदे , बटाटा खाण्याचे फायदे दही खाण्याचे फायदे , किवी खाण्याचे फायदे केळी खाण्याचे फायदे , कलिंगड खाण्याचे फायदे पपई खाण्याचे फायदे , आंबा खाण्याचे फायदे मध खाण्याचे फायदे , पालेभाज्या खाण्याचे फायदे पाणी पिण्याचे फायदे , प्राणायाम करण्याचे फायदे All the organs of the body require oxygen to function smoothly. This oxygen in the body reaches all the organs through blood. Therefore, if there is a lack of oxygen in the blood, then it affects the development of various organs of the body. For this, it is necessary that we include such foods in our diet, which work to increase the amount of oxygen in the blood. Today we are going to tell you about some such foods which are used to help keep you healthy by increasing the amount of oxygen in your blood. #ऑक्सिजनलेवलकशीवाढवावी #शरीरातऑक्सिजनप्रमाणकसेवाढवावे #शरीरातऑक्सिजनवाढवण्याचेउपाय #शरीरातऑक्सिजनवाढवण्यासाठीघरगुतीउपाय #oxygenboosterfoods #तुळशीचाकाढाकसाबनवायचा #oxygenincrease #aajichenuske #आजीचेनुसके #आजीचेनुस्के अनेक जीवघेण्या आजारावर गुळवेल चे फायदे (gulvel che fayde)👇 /watch/8roP0eUFKNiFP लिंबूपाणी पिण्याचे फायदे ( limbupani pinyache fayde)👇 /watch/Q_DJffI8GZi8J हळदीचे दूध पिण्याचे 15 फायदे ( haldiche dudh pinyache fayde )👇 /watch/4ovq4gk4Q3D4q योगा करण्याचे फायदे ( yoga karnyache fayde )👇 /watch/YLI46s6M2XoM4 रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय खावे ( rogpratikarak shakti vadhavnyasathi kay khave )(super food)👇/watch/MhcNR1i2VUc2N Thank you for watching.....🙏

Category

Show more

Comments - 7