Duration 8:55

कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes

Published 30 Nov 2021

केळी म्हटली की पटकन डोळ्यासमोर पिकलेली केळी येतात , पण आज केळीचा हिरवागार घड काढायला आला हुता आणि पेरूची तर बाग सदानकदा पेरुनी भरलेली वरण हिरवंगार आणि आतण गुलाबी रागाचं पेरू जिभेवर ठेवलं तर साखर ठेवल्यागत लागतात , गार वारा सुटला हुता वर कुठतरी ढग जमा व्हायला लागलं हुतं अस्या वातावरणात काहीतरी चटपटीत खाऊ वाटत हुतं , मिरचीची , कांद्याची , बटाट्याची भजी खाऊन कंटाळा आला हुता म्हणून आज मी आणि आई ने आज कास्याची भजी केलेत ते बघा आणि कशी वाटली ते सांगा . These amazingly crisp and golden batter fried raw banana bhajiyas are soon going to be your new favourite tea time snack Watch all videos - playlist /watch/IVyo5ldQE5uDsliV09i3JRz51YwdE8IfLP=tsil&43R_Ru69WfD9o आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . please follow us on facebook - https://www.facebook.com/gavranekkharichav Find me on : Facebook- @gavranekkharichav https://www.facebook.com/gavranekkharichav आजीच्या पद्धतीने बनवा पावसाळ्यात तोंडाची चव वाढवणारी कुरकुरीत बटाटा भजी|मिर्ची भजी |गावरान एक खरी चव /watch/QJNc_mYMne4Mc गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari /watch/8DvzqvlzfTzzz खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav /watch/o54gcRofcKbfg Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food /watch/0o5KYkxqnzdqK 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala /watch/o06t18_TSqqTt village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry /watch/sPzsb0yzgYUzs Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe /watch/8TzmeBXV399Vm Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही /watch/IAG-aJ7MOztM- आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav /watch/I4uUFdhM6nPMU खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav /watch/o54gcRofcKbfg They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel /watch/o-6JcKjWJiuWJ झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry /watch/4AP6zIpPcoYP6 खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran /watch/keIZYCKUGOxUZ chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी /watch/w-BsEmIirm_is #gavranpadarth #gavranekkharichav

Category

Show more

Comments - 553