Duration 6:44

Bhandara_Dongar_Temple | Jadhavwadi_Dam | parytan_mastar

155 watched
0
8
Published 7 Nov 2021

जय महाराष्ट्र ठिकाण-भंडारा डोंगर व जाधव वाडी डैम भंडारा डोंगर google map link✔️ #Bhandara Dongar Rd, Bhandara parisar, Induri, Maharashtra 410507 जाधव वाडी डैम google map link✔️ #Jadhvwadi Dam View Rd, Mendhewadi, Maharashtra 410507 #भंडारा डोगरावरुण दिसणारा परिसर# भंडारा डोंगरावरून देहूतील गाथा मंदिर, भामचंद्र डोंगर, इंद्रायणी नदी, इंदोरीगाव, जाधववाडी धरण परिसर, तळेगाव परिसर, घोरावडेश्वर डोंगर व अय्यप्पा स्वामींचा डोंगर व त्यामागे पसरलेले पिंपरी-चिंचवड शहर दिसते. प्रवास अतीशय सुंदर आणी मनाची थकाण दुर करणारा आहे. थांबत थांबत निसर्गाचा आनंद घेत .डोंगराच्या उंच शिखरा वरून गाव आणी शहर दोन्ही दिसतात. दुपारी उन..आणी दिवस मावळता.शेतातुन रसत्याला भेदणारा वारा. शब्दातुन इतकच मांडु शकतो पण जर तुम्ही प्रत्येकक्षात जाऊन पाहिल तर तुम्ही खरा आनंद घेऊ शकता..

Category

Show more

Comments - 3