Duration 11:7

खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा | Village Mutton curry | रस्सा

Published 18 Nov 2021

कोल्हापूर ला जाणारा प्रत्येक खवय्या हा कोल्हापूरच्या मटणाच्या तांबड्या रस्त्याची चव घेतल्याशिवाय गावी परतत नाही , असा हा तांबडा रस्सा महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे , आणि जो मटण खातो त्याने आयुष्यात एकदा तरी कोल्हापूरचा मटणाचा तांबडा रस्सा खावाच . धन्यवाद #kolhapurimuttonrassa #gavranekkharichav Watch all videos - playlist /watch/IVyo5ldQE5uDsliV09i3JRz51YwdE8IfLP=tsil&43R_Ru69WfD9o आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . please follow us on facebook - https://www.facebook.com/gavranekkharichav Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food /watch/0o5KYkxqnzdqK 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala /watch/o06t18_TSqqTt village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry /watch/sPzsb0yzgYUzs Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe /watch/8TzmeBXV399Vm Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही /watch/IAG-aJ7MOztM- आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav /watch/I4uUFdhM6nPMU खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav /watch/o54gcRofcKbfg They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel /watch/o-6JcKjWJiuWJ झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry /watch/4AP6zIpPcoYP6 खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran /watch/keIZYCKUGOxUZ chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी /watch/w-BsEmIirm_is

Category

Show more

Comments - 382