Hi
Welcome To Our YouTube Channel पोटोबा (POTOBA)
Learn How To Make chicken curry ata Home.
झणझणीत चिकन करी | असा बनवा चिकन चा रास्सा |
Chicken Curry | Maharashtrian recipe
साहित्य
200 ग्रम चिकन,आल व लसूण चीं पेस्ट लावून मॉरिनेट केलेले,
अोल खोबर आणि कांदे भाजून केलेले वाटण
2 टेस्पून तेल
2 तेजपत्ता
1 कप टोमॅटो बारीक चिरलेला
1 कप बारीक चिरलेला कांदा
1 टीस्पून हळद पावडर
3 टीस्पून लाल मसाला
1 टीस्पून गरम मसाला
1 टीस्पून धनिया पावडर
1चिकन मसाला
1/4 टीस्पून मीठ
कोंथबिर सजावटीसाठी
कृती
कंढई मध्ये
दोन चमच तेल घातले,तेल गरम झाल्यावर त्यात तेजपत्ता व कांदे घालून
चांगले परतून घेतले,मग टमाटर घातले,कांदा व टमाटर परतून घेतल्यावर त्यात,
3 टीस्पून लाल मसाला ,अनक्मे 1/4 टीस्पून हळद पावडर,
1/4 टीस्पून गरम मसाला,1/4 टीस्पून धनिया पावडर सगळे मसाले,
चांगले परतून घेतले त्यांनतर त्यात वाटण घातले,वाटण देखील चांगले परतून धेतले,
व नंतर चिकन कढई टाकून चांगले परतून घेतले,
व 5 मिनीटे झाकण ठेवून चांगली वाफ काढून घेतली,
5 मिनीटां नंतर चिकन मसाला व मीठ घालून,
2 ग्लाास पाणी घालून चिकन 10 ते 15 मिनीट शिजवून घेतले,
तयार झाल आहे चिकन च कालवण कोथमिर टाकूण गरमागरम सव्ह करावे..
Please LIKE || SUBSCRIBE || COMMENT || SHARE
THANK U ......ALL
#पोटोबा#chickencurry#Maharashtrianrecipe